Divorcee Brides

About Us

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्या मध्ये हेड ऑफिस असून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील वधु - वरांचे विवाह जमवणारी महाराष्ट्रातील एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे. आपल्या विवाह केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील मुला व मुलींची च नावे नोंद केली जातात, त्यामध्ये प्रथम वधु व वर, तसेच घटस्फोटित, विधवा, विधुर इ. स्थळांची नावे नोंद केली जातात...more