About Us

Image

Welcome to Shivraj Maratha

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व मराठ्यांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्या मध्ये हेड ऑफिस असून गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजातील वधु - वरांचे विवाह जमवणारी महाराष्ट्रातील एक विश्वसनीय विवाह माध्यम म्हणून आम्ही काम करत आलेलो आहे. आपल्या विवाह केंद्रामध्ये फक्त मराठा समाजातील मुला व मुलींची च नावे नोंद केली जातात, त्यामध्ये प्रथम वधु व वर, तसेच घटस्फोटित, विधवा, विधुर इ. स्थळांची नावे नोंद केली जातात.

सातारा जिल्हा हा पहिल्या पासूनच सामाजिक वारसा जोपासत आलेला आहे व आपणही या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून मराठा समाजातील जे काही लग्नासाठी इच्छुक अपंग वधु व वर आहेत त्यांची पुर्णतः मोफत नाव नोंदणी करत आहोत. तसेच फक्त शेतकरी मुलांसाठी आपण ५०० रु. मध्ये तेही २ वर्षांकरिता नाव नोंद करत आहोत.

अत्याधुनिक व सहज वापरता येईल अशी वेबसाईट आपण तयार केलेली आहे, जेणेकरून आपण सहज जगातून कोठुनही इंटरनेट द्वारे स्थळे पाहू शकता व पसंत आलेल्या स्थळांशी सहज संपर्क देखील करू शकता.

एक विशेष प्लॅन सुद्धा आपण ठेवलेला आहे त्यामध्ये १५,००० रु. शुल्क आहे व त्यामध्ये फक्त निवडक १५ सदस्यांचीच नावे घेतली जातील. या मध्ये आम्ही स्वतः सर्व स्थळांची शहानिशा उदा. शिक्षण, नोकरी, वय, पत्ता, इ. माहिती स्वतः खात्री केल्यानंतरच नाव नोंद केले जाते. यासाठी उच्चशिक्षित, वय ३५ च्या आत, नोकरी किंवा व्यवसाय मध्ये स्थिर असावे आशा प्रकारे काही नियम आहेत व तुम्हाला पसंत आलेले स्थळ तुमच्या इच्छेनुसार प्रमाणित ज्योतिषांकडून गुणमिलन करून देखील पाठवण्यात येईल.

आपल्या विवाह केंद्रा विषयी अधिक माहिती व नियम तसेच नांव नोंदणी विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी वरील पर्यायांचा वापर करा जेणेकरून तुम्हाला सखोल माहिती मिळेल.

व आमच्या सोबत थेट संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट या पर्यायाचा वापर करा

धन्यवाद...

  • Years of experience
  • K

    Happy Customers
  • %

    Satisfaction